इंदापूर प्रतिनिधी -दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - दि. 19 फेब्रुवारी श्री संत सावता माळी चौक निमगाव केतकी तालुका इंदापुर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रवीण मोबाईल शॉपी यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित उपसरपंच बाबासाहेब भोंग बालाजी पतसंस्थेचे चेअरमन तात्यासाहेब वडापुरी तंटामुक्ती अध्यक्ष अतुल आप्पा मिसाळ अडवोकेट श्रिकांत करे एडवोकेट रोहित लोणकर सामाजिक कार्यकर्ते संदीप भोंग ग्राम विकास अधिकारी अमोल मिसाळ ग्रामपंचायत सदस्य अमोल राऊत अजित मिसाळ पक्ष मित्र धनंजय राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल भोंग माणिक भोंग माजी उपसरपंच अशोक मिसाळ प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमाने साहेब श्री केतकेश्वर विद्यालयाचे उपप्राचार्य मा.एस.एस.मेहता, शिक्षक के.डी.भोंग सर,एम. बी. भोंग सर,के.डी.जाधव सर,बि.एस.भोंग सर,वाय.यु.आदलिंग सर,एस.व्हि. हेंद्रे सर सामाजिक कार्यकर्ते मंगेश घाडगे भारत मिसाळ बंटी मिसाळ सलमान शेख इत्यादी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण डोंगरे दत्तात्रय मिसाळ निलेश भोंग यांनी केले होते