इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर , निमगाव केतकी या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितल्याप्रमाणे श्री नाना मल्हारी शेंडे यांचा मुलगा शेखर व श्री जालिंदर अर्जुन अनारसे यांची मुलगी आरती यांचा शुभविवाह सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता निमगाव केतकी येथील नजीक असलेले शेंडे मळा या ठिकाणी संपन्न झाला हा विवाह इंदापूरचे ह भ प बलभीम महाराज राऊत यांनी सत्यशोधक पद्धतीने लावला हा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावण्यासाठी निमगाव केतकी तील माळी समाज बांधवांनी प्रयत्न केले विशेषता मच्छिंद्र आप्पा चांदणे बाबासाहेब भोंग दादाराम विठ्ठल शेंडे ब्रह्मदेव शेंडे अतुल आप्पा मिसाळ यांनी प्रयत्न केले या विवाह समय निमगाव केतकी तील ग्रामस्थ नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.