बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या....!
कालचे शासकीय (14/02/22) एकूण rt-pcr नमुने 137. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-07. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---10 त्यापैकी पॉझिटिव्ह --01-. कालचे एकूण एंटीजन -237. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+01+04=12. शहर-10 ग्रामीण 02. एकूण रूग्णसंख्या-33938 एकूण बरे झालेले रुग्ण-33044. एकूण आज डिस्चार्ज--25 मृत्यू-- 790. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00