Type Here to Get Search Results !

थोपटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्याचेअरमन पदी विजयसिंह नलवडे तर व्हा. चेअरमनपदी नंदादेवी प्रदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड


थोपटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी  विजयसिंह  नलवडे तर व्हा. चेअरमनपदी  नंदादेवी प्रदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर - थोपटेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था थोपटेवाडी ता.बारामती , जि. पुणे या संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.
चेअरमन पदी श्री विजयसिंह संपतराव नलवडे व व्हाईस चेअरमनपदी सौ नंदादेवी प्रदीप पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक पदी सर्वसाधारण मधून  विठ्ठल धोंडीबा खलाटे ,  शंकर कृष्‍णा काळभोर , पोपट बाबुराव पिंगळे ,  सुरेश नारायण धुमाळ ,  यशवंत पांडुरंग पिंगळे ,  बाबा यादव पिंगळे , सुशीला अशोक खलाटे व भ.ज/ वि.जाती / जमाती / विशेष मागास प्रवर्ग / श्री मामा गणपत पिंगळे व महिला प्रतिनिधी सौ मंदाकिनी संतोष जाधव इनामदार यांची निवड झाली.
याप्रसंगी गणेश पिंगळे , संतोष जाधव इनामदार , संजय खलाटे पाटील , गणेश काळभोर , कु. ऐश्वर्या संतोष जाधव इनामदार उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवती बारामती. पृथ्वीराज नलवडे ग्रामपंचायत सदस्य थोपटेवाडी , निवडणूक अधिकार.बी.बी सूर्यवंशी साहेब व संस्थेचे सचिव आनंदराव भीमराव माने साहेब हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test