Type Here to Get Search Results !

करंजेपुल नवनिर्वाचित उपसरपंच अजित आप्पासाहेब गायकवाड यांचा सत्कार.

करंजेपुल नवनिर्वाचित उपसरपंच अजित आप्पासाहेब गायकवाड यांचा सत्कार.
सोमेश्वरनगर -  बारामती तालुक्यातील करंजेपुल    नवनिर्वाचित उपसरपंच अजित आप्पासाहेब गायकवाड  यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा   सत्कार करंजेपुल येथील  कृष्णा एंटरप्राइजेस या ऑफिस मध्ये प्रणाली शिक्षण-संस्था करंजे संस्थापक अध्यक्ष  बुवासाहेब हुंबरे ,आजी माजी सैनिक संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, पत्रकार विनोद गोलांडे  यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी  अजित गायकवाड मित्र परिवार व करंजेपुल मान्यवरग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test