Type Here to Get Search Results !

मु.सा .काकडे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

मु.सा .काकडे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
सोमेश्वरनगर.- बारामती तालुक्यातील मु.सा काकडे महाविद्यालयात पोलिस भरतीत यश संपादन केलेल्या व महादिद्याल्याचे नाव उंचवणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख , संस्थेचे सचिव जयवंतराव घोरपडे, सह सचिव सतीश लकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे उपस्थित होते.
१) होळकर अजय संजय (रायगड शहर)२) इंगळे केतन बाळासो(रायगड शहर)३) पोटे अजित (मुंबई शहर)४) पवार किरणं अरुण (नवी मुंबई शहर)५) होळकर अक्षय दत्तात्रय (राज्य राखीव पोलिस दल गट५)६) टकले शिवाजी बबन (राज्य राखीव पोलिस दल गट७)यशस्वी विद्यार्थ्यानी आपल्या यशामध्ये महाविद्यालय व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना वरीष्ठ महाविद्यालयाचे शररिक शिक्षण संचालक डॉ. बी. एन मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test