Type Here to Get Search Results !

युवा पिढीचा व्यवसायकडे कल ...!

युवा पिढीचा व्यवसायकडे कल ...!
सोमेश्वरनगर -सर्वत्रच वडापाव हा सर्वसामान्यांच्या आवडीचा पदार्थ. वडा पाव  त्यावर लावलेली चटणी आणि त्यात मसालेदार वडा, असा हा पदार्थ अनेक ठिकाणी मिळतो. प्रत्येक उपाहारगृहातील वडा पावची चव वेगळी. प्रत्येक ठिकाणी आपले वेगळेपण जपण्यासाठी व्यावसाईक ग्राहकांचा कल वाढण्यासाठी तो जपत असतो, या व्यवसायात कष्ट आहे पण चांगल्या प्रतीचा केला तर मोबदला आपल्या कुटूंबाल नोकरदार नागरिकांच्या तुलनेने हाऊ शकतो,तर करंजेपुल ही मुख्य बाजारपेठ असल्याने व शैक्षणिक संकुलनही मोठ्या प्रमाणात असल्याने आसपासच्या गावांमधील विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात  असते याचा व्यवसायाला आधीचा त्यांना नक्कीच फायदा मिळेल असेही उपस्थित  मान्यवरांनी पाटोळे बंधूंना बोलताना सांगितले  हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवत करंजे येथील पाटोळे बंधूंनी  'स्वामी समर्थ' नावाने करंजेपुल येथे निरा - बारामती रस्त्यालगत वडापाव सेंटर चालू केले असून या सेंटरचे उदघाटन करंजेपुल उपसरपंच  अजित आप्पासाहेब गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ,या प्रसंगी करंजे ग्रामस्थ मान्यवर , सोमेश्वर पंचक्रोशीतील  मित्र परिवार उपस्थित होता.

नवीन पिडी कुठंतरी भरकटत चाललेली आहे, नोकरी,व्यवसायात त्यांची आपली प्रगती करणे गरजेचे आहे ते नक्कीच समाज किंवा कुटूंब हिताचे राहील.
--सामाजिक कार्यकर्ता,भाऊसाहेब हुंंबरे --

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test