श्री सोमेश्वर साखर कारखाना अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी तर सभेपुढील हे असणार विषय.
सोमेश्वरनगर...
अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस
(फक्त सभासदांसाठी)
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर, ता.बारामती, जि.पुणे या संस्थेची
मा.अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभुमीवर
शासकीय नियमांनुसार/आदेशानुसार सोमवार दिनांक २८/०२/२०२२ रोजी सकाळी १०.००
वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन (Other Audio Visual Means) पध्दतीने खालील
विषयावर विचार विनिमय करणेसाठी आयोजित केलेली आहे. तरी सदर सभेमध्ये आपण ऑनलाईन
पध्दतीने सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
सभेपुढील विषय.....
१) कारखान्याकडील किंमत चढ उतार निधी प्रकल्प निधीला (सहविजनिर्मिती विस्तारवाढ करीता)
वर्ग करणेबाबत विचार करणे,