Type Here to Get Search Results !

१० कोटी ८९ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते होणार

१० कोटी ८९ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते होणार
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ

इंदापूर , दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता  निरवांगी येथे राज्यमंत्री मा. दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते १० कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ होणार आहे व तसेच जिल्हा परिषद शाळा निरवांगी तालुका इंदापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन व भूमिपूजन  संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये निमगाव केतकी -पिटकेश्वर- सराफवाडी -निरवांगी -खोरोचि- पिठेवाडी -सराटी -लुमेवाडी -पिंपरी- गिरवी -नीरा नरसिंगपूर प्र.जि.मा. 121 एकूण १० कोटी रुपये तसेच निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रस्तुतीग्रह १०लाख रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी निवासस्थान ३० लाख रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती ७ लाख रुपये बी के बी एन ते राऊत रस्ता कॉंक्रिटीकरण १० लाख रुपये निरवांगी  कार्यालय इमारत १२ लाख रुपये पाणीटंचाई टाकी निरवांगी  २० लाख रुपये खुली व्यायामशाळा ५ लाख रुपये अशा कामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निरवांगी  गावच्या कार्यकर्त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test