Type Here to Get Search Results !

तळेगाव ढमढेरे आद्यक्रांतीविर चौक येथे आद्यक्रांतीविर राजे ऊमाजी नाईक यांना १९० व्या स्मृतीदिनी अभिवादन

तळेगाव ढमढेरे आद्यक्रांतीविर चौक येथे आद्यक्रांतीविर राजे ऊमाजी नाईक यांना १९० व्या स्मृतीदिनी अभिवादन
पुणे - छत्रपती  शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून स्वराज्यातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सलग १४ वर्ष ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊन मातृभमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना १९० व्या पुण्यतिथीनिमित्त तळेगाव ढमढेरे येथील आद्यक्रांतीवीर चौक येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
       याप्रसंगी अरूण ढवळे, नितीन ढवळे, संकेत ढवळे, अविनाश ढवळे, किरण ढवळे, अमर ढवळे, आकाश पोळ, अविनाश मदने, संतोष ढवळे, अथर्व ढवळे, ओमसाई पांढरे, यांचेसह जय मल्हार क्रांती संघटना तळेगाव ढमढेरे चे सर्व पदाधिकारी व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test