बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या घटतेय ; काळजी घेणे गरजेचे
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (05/02/22) एकूण rt-pcr नमुने 178. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-12. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---22 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-. कालचे एकूण एंटीजन -507. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.17. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+06+17=35. शहर-22 ग्रामीण 13.
एकूण रूग्णसंख्या-33785
एकूण बरे झालेले रुग्ण-32542.
एकूण आज डिस्चार्ज--61
मृत्यू-- 784.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती आरोग्य विभाग बारामती