Type Here to Get Search Results !

झारगडवाडी येथे सोलनकर यांच्या शेतात श्री संत बाळुमामा पालखी मुक्कामी..भाविकांनी दर्शन घावे

झारगडवाडी येथे सोलनकर यांच्या शेतात श्री संत बाळुमामा पालखी मुक्कामी..भाविकांनी दर्शन घावे 
बारामती , श्री संत बाळूमामा आदमापूर यांची पालखी मुक्कामी रविवार दि 20 रोजी  हेमंत कुमार सोलनकर मुक्काम पोस्ट झारगडवाडी ( ता बारामती)च्या शेतामध्ये मुक्कामी आहे तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.असे आव्हान हेमंतकुमार सोलनकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test