Type Here to Get Search Results !

निधन वार्ता,करंजे येथील दिनेश चंद्रकांत बोकील यांचे दुःखद निधन.

निधन वार्ता,करंजे येथील दिनेश चंद्रकांत बोकील यांचे दुःखद निधन.
सोमेश्वरनगर - करंजे ( ता बारामती ) येथील दिनेश चंद्रकांत बोकील यांचे रविवार दि 13 रोजी सकाळी निधन झाले,   गेले दीड महिनेपासून  पॅरालेस व इतर आजारांची झुंज घेत पुणे येथील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, ते 36 वर्षांचे होते ,त्यांच्या पश्चयात विवाहित व अविवाहित असे दोन भाऊ असा परिवार असून पुरोहित प्रभाकर बोकील यांचे ते पुतणे होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test