आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती दि. 20 : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी तहसिल कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.