राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवकल्याण राजा प्रतिष्ठान यांच्या वतीने जंक्शन या ठिकाणी शिवजयंती साजरी
इंदापूर प्रतिनिधी- दत्तात्रय मिसाळ
इंदापूर,दि.१९ आज इंदापूर तालुकयातील जंकशन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले .यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर शिवकल्याण राजा प्रतिष्ठान चे रामेश्वर माने,केशव सरपंच विष्णू माने,इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत मोहोळकर सरपंच राजकुमार भोसले, सागर मिसाळ शेखर काटे, दिलिप लोहकरे,बनसोडे सर तसेच शिवकल्याण राजा प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते