Type Here to Get Search Results !

चौधरवाडी गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन

चौधरवाडी गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाडी गावातील विविध विकास कामाचे भूमिपूजन  गुरुवार दि ३  रोजी पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे-देशमुख व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर तसेच बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी चौधरवाडी भापकरमळा, दगडेवस्ती येथील सर्व ग्रामस्थ व युवक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

विकास कामे...
१)चौधरवाडी गावठाण अंतर्गत सिमेंट रस्ता करणे १५  लक्ष
२) चौधरवाडी भापकर मळा येथील राम मंदीर ते मशानभुमी १५ लक्ष
३) पोपटअण्णा चौधरी ते पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर काँक्रिटीकरण रस्ता ५ लक्ष
४) चौधरवाडी येथील नामदेव दगडे ते पांडुरंग दगडे कॉंक्रिटीकरण रस्ता ५ लक्ष
५) चौधरवाडी दगडे वस्ती सभामंडप बांधले १५ लक्ष
६) चौधरवाडी भापकरमाळा येथील रस्ता २० लक्ष.
७) चौधरवाडी भापकरमाळा येथील  श्री राम मंदिराचे सुशोभीकरण करणे ३ लक्ष.
८) चौधरवाडी नीरा मोरगाव रोड ते दगडे वस्ती डांबरीकरण रस्ता करणे २० लक्ष.
९) चौधरवाडी गावठाण येथील कॉंक्रिटीकरण रस्ते करणे २० लक्ष.
१०) चौधरवाडी ग्रामपंचायत सुशोभिकरण करणे १० लक्ष.

या वेळी चौधरवाडी ग्रामपंचायत सरपंच अंजना  चौधरी ,उपसरपंच पांडुरंग दगडे ,सर्व सदस्य ,पोलीस पाटील राजकुमार शिंदे तसेच ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते 
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  तानाजी भापकर
आभार संदीप( बाळासाहेब) चौधरी
सर्व मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test