Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा चिटणीस पदी परेश तुकाराम भापकर यांची निवड

 पुणे जिल्हा चिटणीस पदी परेश तुकाराम भापकर यांची निवड
सोमेश्वरनगर - मोरगाव  बारामती लोकसभा  मतदारसंघ युवासेना जिल्हा कार्यकारणीची  निवड नुकतीच  करण्यात आली . यामध्ये  परेश  तुकाराम भापकर यांची पुणे जिल्हा चिटणीस पदी निवड झाली .

शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली  युवासेना  सचिव वरुण सरदेसाई , गणेश कवडे  यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या . यामध्ये  बारामती तालुक्यातील तरडोली येथील परेश भापकर यांची पुणे  जिल्हा चिटणीसपदी  निवड  करण्यात आली आहे . या निवडीनंतर बोलताना  भापकर यांनी सांगितले की , पक्ष संघटना  गावपातळीवर  बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून शिवसेनेची विचारधारा  प्रत्येक व्यक्तीप्रर्यत पोहचविणार आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test