Type Here to Get Search Results !

'श्री सोमेश्वर कामगार पतपेढी'च्या स्वीकृत सदस्य पदी सुरज फरांदे तर कार्यलक्षी सदस्य म्हणून किसन जोशी यांची वर्णी.

'श्री सोमेश्वर कामगार पतपेढी'च्या स्वीकृत तज्ञ संचालक पदी सुरज फरांदे तर कार्यलक्षी संचालक म्हणून किसन जोशी यांची वर्णी.

सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील  श्री सोमेश्वर कामगार पतपेढीच्या मासिक सभेमध्ये सुरज फरांदे यांची स्वीकृत तज्ञ संचालक आणि  कार्यलक्षी संचालक पदी किसन जोशी  म्हणून एकमताने निवड करण्यात आली .
   या निवडी प्रसंगी कामगार पतपेढीचे चेअरमन अजित शिंदे  , व्हा.चेअरमन संजय लकडे , सचिव सुधाकर पिसाळ  तसेच युनियन पदाधिकारी व कामगार नेते बाळासाहेब काकडे , बाळासाहेब गायकवाड , तानाजी सोरटे , कैलास जगताप , संतोष भोसले, धनंजय खोमणे यांचे सहकार्यानी एकमताने निवड करण्यात आली असून यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test