Type Here to Get Search Results !

बारामतीतील आजचा दिलासादायक पॉझिटिव्ह रुग्ण आकडा..

बारामतीतील आजचा दिलासादायक पॉझिटिव्ह रुग्ण आकडा..
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (11/02/22) एकूण rt-pcr नमुने 126.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---18 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.                   कालचे एकूण एंटीजन -324. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04.                     काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+04+04=11.   शहर-09 ग्रामीण 02.             

एकूण रूग्णसंख्या-33917   
एकूण बरे झालेले रुग्ण-32914.       
एकूण आज डिस्चार्ज--61, मृत्यू-- 789.                          
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

माहिती, आरोग्य विभाग बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test