Type Here to Get Search Results !

आज बुधवार १६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय वाचा सविस्तर...

अती महत्वाची , आज बुधवार  १६ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय वाचा सविस्तर... 

• महाराष्ट्रातील विविध अकृषि विद्यापीठांमध्ये अध्यासन केंद्र निर्माण करण्याकरीता निश्चित केलेल्या धोरणास मान्यता.
 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

• अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र येथे "शेळी समुह योजना" राबविण्याचा निर्णय. 
(पशुसंवर्धन विभाग)

• कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे नामकरण "कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग” असे होणार.
 (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग)

• महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२२ चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याचा निर्णय.
 (संसदीय कार्य विभाग)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test