Type Here to Get Search Results !

शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन

शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन
निमगाव केतकी प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
 इंदापूर - बोराटवाडी गावचे सुपुत्र शहीद सुभेदार लक्ष्मण सतु डोईफोडे हे आसाममध्ये कर्तव्यावर असताना त्यांना गेल्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले होते आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बोराटवाडी येथे राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहत त्यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' राष्ट्र सेवेसाठी शहीद सुभेदार लक्ष्मण डोईफोडे यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे राष्ट्र सेवेसाठी असणारे शौर्य, धाडसी वृत्ती, प्रामाणिकपणा याचा सर्व जनतेला अभिमान असून मी प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मनापासून त्यांना अभिवादन करतो. यावेळी गावातील इतर ही नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test