बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =61 शहर-34 ग्रामीण 27.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (01/02/22) एकूण rt-pcr नमुने 214. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-23. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---12 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-.
कालचे एकूण एंटीजन -454. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.34.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 23+04+34=61. शहर-34 ग्रामीण 27.
●एकूण रूग्णसंख्या-33563
●एकूण बरे झालेले रुग्ण-32145.
●एकूण आज डिस्चार्ज--144
●मृत्यू-- 783.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती