बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=31. शहर-17 ग्रामीण 14.
कालचे शासकीय (08/02/22) एकूण rt-pcr नमुने 223. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-08. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---30 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -275. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+05+18=31. शहर-17 ग्रामीण 14. एकूण रूग्णसंख्या-33860 एकूण बरे झालेले रुग्ण-32753. एकूण आज डिस्चार्ज--74 मृत्यू-- 787. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती, आरोग्य विभाग बारामती