बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =27. शहर-18 ग्रामीण 09.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (07/02/22) एकूण rt-pcr नमुने 153. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-15. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---15 त्यापैकी पॉझिटिव्ह --03-. कालचे एकूण एंटीजन -117. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.09. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+03+09=27. शहर-18 ग्रामीण 09.
एकूण रूग्णसंख्या-33829
एकूण बरे झालेले रुग्ण-32680.
एकूण आज डिस्चार्ज--54
मृत्यू-- 786.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00