बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 25. शहर-17 ग्रामीण 08.
सोमेश्वरनगर, कालचे शासकीय (09/02/22) एकूण rt-pcr नमुने 160. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-07. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---30 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-. कालचे एकूण एंटीजन -351. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 07+13+05=25. शहर-17 ग्रामीण 08. एकूण रूग्णसंख्या-33885 एकूण बरे झालेले रुग्ण-32799. एकूण आज डिस्चार्ज--46 मृत्यू-- 788. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00