बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=21. शहर-13 ग्रामीण 08.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (10/02/22) एकूण rt-pcr नमुने 159. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-11. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---25 त्यापैकी पॉझिटिव्ह --05-. कालचे एकूण एंटीजन -274. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11+05+05=21. शहर-13 ग्रामीण 08.
एकूण रूग्णसंख्या-33906
एकूण बरे झालेले रुग्ण-32853.
एकूण आज डिस्चार्ज--54 मृत्यू-- 788.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहीती आरोग्य विभाग बारामती