बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
=17.शहर-09 ग्रामीण 08.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (06/02/22) एकूण rt-pcr नमुने 22. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-02. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---43 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-. कालचे एकूण एंटीजन -26. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.02.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 02+13+02=17. शहर-09 ग्रामीण 08.
एकूण रूग्णसंख्या-33802
एकूण बरे झालेले रुग्ण-32626.
एकूण आज डिस्चार्ज--84
मृत्यू-- 784.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती आरोग्य विभाग बारामती,