राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 146 वी जयंती इंदापूर येथे साजरी
इंदापूर तालुका प्रतिनिधी- दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - इंदापूर पंचायत समितीचे बि.डि.ओ परीट साहेब यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शशिकांत तरंगे,शिवसेनेचे शहर प्रमुख मेजर सोमवंशी साहेब, शहराचे विद्यमान नगरसेवक अनिकेत वाघ, भ्रष्टाचारी संघटनेचे अध्यक्ष जगताप साहेब, इंदापूर परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत घोडके, संस्थापक अध्यक्ष सोपान कारंडे, अरुण कारंडे, महेश वाघमारे, नाना पाटोळे, राजू राऊत, नवनाथ भोसले (भांडगाव ग्रामपंचायत सदस्य) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.