बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या वाढती ये काळजी घेणे गरजेचे पहा किती .....?
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण21- शहर-17 ग्रामीण 04.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+07+08=21. शहर-17 ग्रामीण 04.
●एकूण रूग्णसंख्या-30677
●एकूण बरे झालेले रुग्ण-29823.
●एकूण आज डिस्चार्ज--05
●मृत्यू-- 780.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती