बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या वाढतेय काळजी घेणे गरजेचे
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (25/01/22) एकूण rt-pcr नमुने 319. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-65. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---84 त्यापैकी पॉझिटिव्ह --34-.
कालचे एकूण एंटीजन -452. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.89.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 65+34+89=188. शहर-119 ग्रामीण 69.
●एकूण रूग्णसंख्या-32957
●एकूण बरे झालेले रुग्ण-30950.
●एकूण आज डिस्चार्ज--146
●मृत्यू-- 782.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती - आरोग्य विभाग बारामती