Type Here to Get Search Results !

आनंद वार्ता;पुण्यातील पीएमपीएल आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस सुरू होणार - व्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा

पुण्यातील पीएमपीएल आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस सुरू होणार - व्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा
  
पुणे - अतिशय आनंद वार्ता  - पुणे महानगर परिवहन मंडळ आता पुण्यातील पीएमपीएल बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस देखील सुरु करणार आहे. इतकंच नाही तर PMPL ची सेवा अधिकाधिक स्मार्ट आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या दृष्टिकोनातून ई-बसेस ची संख्या वाढवणार आहेत. तसेच पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे, तिकीट बुकिंगसाठी मोबाईल अॅप विकसित करणे, अशा अनेक गोष्टी येत्या काही काळात केल्या जाणार असल्याची माहिती पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test