Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार १९ जानेवारी रोजीचे जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार  १९ जानेवारी रोजीचे जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार  १९ जानेवारी रोजीचे जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रम
विद्या प्रतिष्ठान येथील व्हीआयआयटी सभागृह बारामती येथे सकाळी ८.३० वाजता-कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा बैठक

कृषी महाविद्यालय, शारदा नगर, बारामती येथे सकाळी १०.०० वाजता शरद पवार इनस्पायर फेलोशिप प्रशिक्षणार्थी समारोप समारंभ 

सायंकाळी ५.०० वाजता विमानाने प्रयाण

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test