सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (27/01/22) एकूण rt-pcr नमुने 252. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-19. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---54 त्यापैकी पॉझिटिव्ह --29-. कालचे एकूण एंटीजन -403. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.34. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 19+29+34=82. शहर-45 ग्रामीण 37.
●एकूण रूग्णसंख्या-33141
●एकूण बरे झालेले रुग्ण-31252.
●एकूण आज डिस्चार्ज--168
●मृत्यू-- 783.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09
माहिती -आरोग्य विभाग बारामती