Type Here to Get Search Results !

बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, काळजी घेणे गरजेचे.

बारामतीतील कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे, काळजी घेणे गरजेचे.


बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=63. शहर-40 ग्रामीण 23.

सोमेश्वरनगर  -  कालचे शासकीय (11/01/22) एकूण rt-pcr नमुने 206.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-24. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.                 
     काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---42 त्यापैकी पॉझिटिव्ह --14-.                   कालचे एकूण एंटीजन -476. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.25.                     
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 24+14+25=63.   शहर-40 ग्रामीण 23.             
●एकूण रूग्णसंख्या-30842   
●एकूण बरे झालेले रुग्ण-29844.       
●एकूण आज डिस्चार्ज--11   
●मृत्यू-- 780.                          

  म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

माहिती - आरोग्य विभाग बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test