चिंताजनक ; बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ - किती ते पहा...
सोमेेेश्वरनगर - कालचे शासकीय (12/01/22) एकूण rt-pcr नमुने 207. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---52 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-.
कालचे एकूण एंटीजन -568. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.30.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 40+11+30=81. शहर-56 ग्रामीण 25.
◆एकूण रूग्णसंख्या-30923
◆एकूण बरे झालेले रुग्ण-29868.
◆एकूण आज डिस्चार्ज--24
◆मृत्यू-- 780.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती