सोमेश्वरनगर :श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सांचालक पदांची निवड जाहीर...
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या(ता बारामती)
●स्वीकृत संचालकपदी तुषार सुरेशराव माहुरकर,
●तज्ञ संचालकपदी अजय नथुराम कदम आणि
●बँक प्रतिनिधी म्हणून संभाजी होळकर
यांची निवड बिनविरोध करण्यात आली तर ही निवड एक वर्ष्याकरीता असणार आहे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या नावांची घोषणा केली आहे.
ही निवड शनिवार दि 29 रोजी श्री सोमेश्वर कारखाना येथील जिजाऊ सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी श्री सोमेश्वर साखर कारखना चेरमन पुरुषोत्तम जगताप,व्हाईसचेरमन आनंदकुमार होळकर, सर्व संचालक मंडळा सह कार्यकारी सांचालक राजेंद्र यादव उपस्थित होते.