Type Here to Get Search Results !

चौधरवाडी ; "श्री भवानी माता" मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण कामाचा पायाभरणी कार्यक्रम.

चौधरवाडी ; "श्री भवानी माता" मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण कामाचा पायाभरणी कार्यक्रम. 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाडी श्री भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण कामाचा पायाभरणी कार्यक्रम बुधवार दि १२ जानेवारी रोजी  भवानी माता मंदिर चौधरवाडी मंदिर येथे होणार आहे.

निमंत्रण पत्रिका...

या आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे देशमुख तर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर असणार आहेत .
तसेच श्री सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती तालुका सह दुध ऊत्पादक संघ चेअरमन संदीप जगताप आणि बारामती पंचायत समिती सदस्य नीता फरांदे यांच्या शुभहस्ते भवानी माता मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरण कामाचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न होणार आहे , तालुक्यातील ,सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील  राजकीय तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी,मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
निमंत्रक - श्री भवानी माता मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ चौधरवाडी.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
 महत्वाचे -  कृपया कार्यक्रमाला येताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test