पार्वती बापूराव पाचपुते यांचे अल्पशा आजाराने निधन
श्रीगोंदा तालुक्यातील (जिल्हा अहमदनगर) काष्टी येथील कै.पार्वती बापूराव पाचपुते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्या 67 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात चार विवाहित मुली व एक विवाहित मुलगा तसेच नातं नातवंडे असा मोठा परिवार आहे.
काष्टी येथील प्रगतशील बागातदार तसेच राजकारणात नावलौकिक असणारे अशोक बापूराव पाचपुते ( काष्टी )तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या त्या मातोश्री.तर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष सतिश सकुंडे यांच्या त्या सासू होत.
कै.पार्वती पाचपुते यांच्या अचानक निधनाने पाचपुते परिवारासह ग्रामस्थ व नातेवाईक यांना आश्चर्याचा धक्का बसला.