Type Here to Get Search Results !

चिंताजनक ; बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=89. शहर-68 ग्रामीण 21.

चिंताजनक ; बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=89. शहर-68 ग्रामीण 21.   
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (14/01/22) एकूण rt-pcr नमुने 181.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-50. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---53 त्यापैकी पॉझिटिव्ह --21-. कालचे एकूण एंटीजन -479. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18.                     
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 50+21+18=89.   शहर-68 ग्रामीण 21.             
●एकूण रूग्णसंख्या-31093   
●एकूण बरे झालेले रुग्ण-29942.       
●एकूण आज डिस्चार्ज--50   
●मृत्यू-- 780.                           

 म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

माहिती-आरोग्य विभाग बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test