सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (16/01/22) एकूण rt-pcr नमुने 103. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-34. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---52 त्यापैकी पॉझिटिव्ह --20-. कालचे एकूण एंटीजन -287. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.24. काल दिवसभरातील
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 34+20+24=78. शहर-57 ग्रामीण 21.
●एकूण रूग्णसंख्या-31288
●एकूण बरे झालेले रुग्ण-30019.
●एकूण आज डिस्चार्ज--27
●मृत्यू-- 780.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती