बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुगरुग्ण =154 शहर-101 ग्रामीण 53.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (28/01/22) एकूण rt-pcr नमुने 215. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-55. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---49 त्यापैकी पॉझिटिव्ह --25-. कालचे एकूण एंटीजन -448. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.74. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 55+25+74=154. शहर-101 ग्रामीण 53.
●एकूण रूग्णसंख्या-33295
●एकूण बरे झालेले रुग्ण-31473.
●एकूण आज डिस्चार्ज--221
●मृत्यू-- 783.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00