बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=45. शहर-30 ग्रामीण 15.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (10/01/22) एकूण rt-pcr नमुने 260. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---33 त्यापैकी पॉझिटिव्ह --12-. कालचे एकूण एंटीजन -538. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.18. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+12+18=45. शहर-30 ग्रामीण 15. एकूण रूग्णसंख्या-30779 एकूण बरे झालेले रुग्ण-29845. एकूण आज डिस्चार्ज--15 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती