बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =224. शहर-165 ग्रामीण 59.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (20/01/22) एकूण rt-pcr नमुने 286. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-91. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -15. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---84 त्यापैकी पॉझिटिव्ह --35-. कालचे एकूण एंटीजन -585. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.98. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 91+35+98=224. शहर-165 ग्रामीण 59. एकूण रूग्णसंख्या-32047 एकूण बरे झालेले रुग्ण-30335. एकूण आज डिस्चार्ज--80 मृत्यू-- 781. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती