सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (22/01/22) एकूण rt-pcr नमुने 291. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-74. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---76 त्यापैकी पॉझिटिव्ह --29-. कालचे एकूण एंटीजन -522. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.96. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 74+29+96=199. शहर-126 ग्रामीण 73.
● एकूण रूग्णसंख्या-32468
● एकूण बरे झालेले रुग्ण-30556.
● एकूण आज डिस्चार्ज--101
● मृत्यू-- 782.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती