बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=181. शहर-120 ग्रामीण 61.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (19/01/22) एकूण rt-pcr नमुने 318. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-78. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -10. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---64 त्यापैकी पॉझिटिव्ह --24-. कालचे एकूण एंटीजन -612. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.79.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 78+24+79=181. शहर-120 ग्रामीण 61.
●एकूण रूग्णसंख्या-31823
●एकूण बरे झालेले रुग्ण-30218.
●एकूण आज डिस्चार्ज--58
●मृत्यू-- 781.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती