बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =179. शहर-128 ग्रामीण 51.
कालचे शासकीय (18/01/22) एकूण rt-pcr नमुने 283. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-102. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -11. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---69 त्यापैकी पॉझिटिव्ह --29-.
कालचे एकूण एंटीजन -778. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.48. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 102+29+48=179. शहर-128 ग्रामीण 51.
●एकूण रूग्णसंख्या-31637
●एकूण बरे झालेले रुग्ण-30151.
●एकूण आज डिस्चार्ज--74
●मृत्यू-- 781.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00