बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-170. शहर-106 ग्रामीण 64.
कालचे शासकीय (17/01/22) एकूण rt-pcr नमुने 298. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-85. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---26 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -841. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.74. काल दिवसभरातील
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 85+11+74=170. शहर-106 ग्रामीण 64.
●एकूण रूग्णसंख्या-31458
●एकूण बरे झालेले रुग्ण-30077.
●एकूण आज डिस्चार्ज--58
●मृत्यू-- 780.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती