बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=15.शहर-12 ग्रामीण 03.
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (09/01/22) एकूण rt-pcr नमुने 10. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-00. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---44 त्यापैकी पॉझिटिव्ह --11-. कालचे एकूण एंटीजन -27. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 00+11+04=15. शहर-12 ग्रामीण 03. एकूण रूग्णसंख्या-30734 एकूण बरे झालेले रुग्ण-29830. एकूण आज डिस्चार्ज--02 मृत्यू-- 780. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग माहिती