चिंताजनक;बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=15 【शहर-12 ग्रामीण 03.】
सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (04/01/22) एकूण rt-pcr नमुने 157. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-03. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---26 त्यापैकी पॉझिटिव्ह --04-. कालचे एकूण एंटीजन -344. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.08.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+04+08=15. शहर-12 ग्रामीण 03.
●एकूण रूग्णसंख्या-30641
●एकूण बरे झालेले रुग्ण-29811.
●एकूण आज डिस्चार्ज--02
●मृत्यू-- 780.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती