बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण=134. शहर-100 ग्रामीण 34. सोमेश्वरनगर - कालचे शासकीय (23/01/22) एकूण rt-pcr नमुने 105. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-55. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---81 त्यापैकी पॉझिटिव्ह --35-. कालचे एकूण एंटीजन -260. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.44. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 55+35+44=134. शहर-100 ग्रामीण 34.
एकूण रूग्णसंख्या-32602
एकूण बरे झालेले रुग्ण-30656.
एकूण आज डिस्चार्ज--97
मृत्यू-- 782.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00
माहिती-आरोग्य विभाग बारामती